आवश्यक साहित्य : - * लाल आसन (कापड) *दिवा :- दगडी, तांब्याच्या * तांदूळ, अक्षता *पिस :- लाल, हिरवा, पिवळा *ओटी:- हिरव्या बांगड्या, मंगळसुत्र, हळद, कुंकू, हळकुंड, खरीक,बादाम, सुपारी,तांदूळ, खोबरा वाटी/नारळ, खण/ पिस. * पाच फळ - आंबट नसावे *विडयाची पाने * हवन सामग्री+गाईच्या गौरया, *गुग्गुळ, लहान, अत्तर, धुप * तेल :- तिळाचे/ कोणतेही