साहित्य :- 1 कप भरून बारीक रवा 1.5 टेबलस्पून तूप भाजण्यासाठी 1/2 कप गूळ. गोड आवडत असल्यास जास्त घेणे 1/4 कप पाणी 2 टेबलस्पून किसलेले सुके खोबरे 1/2 टीस्पून सुंठ पावडर 1/2 टीस्पून वेलची पावडर पारी साठी साहित्य 1 कप मैदा 1 टेबलस्पून बारीक रवा 1 टेबलस्पून तूपाचे मोहन चिमूटभर मीठ तळण्यासाठी तेल